पण तरीही...
भेटून भेटून भेटलो तिला
हसवून हसवून हसलो तिला...
म्हणून म्हणून म्हटले तिला
सांगून सांगून सांगितले तिला...
बोलून बोलून बोललो तिला
समजावून समजावून समजावले तिला...
ओरडून ओरडून आकांतलो तिला
स्फुंदून स्फुंदून रडलो तिला...
भेटून भेटून भेटलो तिला
हसवून हसवून हसलो तिला...
म्हणून म्हणून म्हटले तिला
सांगून सांगून सांगितले तिला...
बोलून बोलून बोललो तिला
समजावून समजावून समजावले तिला...
ओरडून ओरडून आकांतलो तिला
स्फुंदून स्फुंदून रडलो तिला...
पण तरीही...
- राहुल मुळे
- राहुल मुळे
No comments:
Post a Comment