प्रस्तावना: माझ्या कविता वाचून लोकांनी वेगवेगळ्या comments केल्या,
वेगवेगळ्या reactions दिल्या...मी मात्र सगळ्यांना हेच सांगत राहिलो की
कशाला, मी तर आत्ता कुठे सुरुवात केली आहे अजून, उगाच आपलं मनात काही आलं तर लिहितो चार ओळी, बाकी काही नाही...
अशाच काही reactions...
माझ्या कविता वाचून...
लोक म्हणतात uh la la la
मी म्हणतो कशाला...
लोक म्हणतात तू येडा झाला
मी म्हणतो कशाला...
लोक म्हणतात तुला प्रेम झाला
मी म्हणतो कशाला...
लोक म्हणतात आता लग्न कर...
मी म्हणतो कशाला... ;-)
लोक म्हणतात तू देवदास झाला
मी म्हणतो कशाला...
लोक म्हणतात.......
मी म्हणतो....
- राहुल मुळे
लोक म्हणतात uh la la la
मी म्हणतो कशाला...
लोक म्हणतात तू येडा झाला
मी म्हणतो कशाला...
लोक म्हणतात तुला प्रेम झाला
मी म्हणतो कशाला...
लोक म्हणतात आता लग्न कर...
मी म्हणतो कशाला... ;-)
लोक म्हणतात तू देवदास झाला
मी म्हणतो कशाला...
लोक म्हणतात.......
मी म्हणतो....
- राहुल मुळे
good one dude
ReplyDeletekay pan dada
ReplyDeleteSahi hai malik pan ya comments madhil chauthi comment lavkar follow kar nahi tar pachavi comment khari hoil
ReplyDeleteTu shaayar to nahin, magar ae dost
ReplyDeletekisko dekha tune to tujhko
shaayari aa gayi