खुळा
तिचं बोलणं, तिचं हसणं...
खुळावून गेले मला...
तिचं चालणं , तिचं वागणं
खुळावून गेले मला...
तिचा चेहरा, तिची काया...
खुळावून गेले मला...
तिचे नखरे, तिच्या अदा...
खुळावून गेले मला...
"खुळा"च ठरवून ती,
संपवून गेली मला...
- राहुल मुळे.
- राहुल मुळे.
No comments:
Post a Comment